निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकाट्यांशी सामना करण्याचे दोन उपायखलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया । उपानन्मुखभंगो वा दूरतो वा विसर्जनम् ॥दुष्ट आणि काटे यांच्यावर दोनच उपाय: पायताणाने त्यांचे तोंड फोडणे, किंवा त्यांना दूर ठेवणे.