निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानएकीच बळऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः । तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिणः ॥समाज एकजूट असतो तोपर्यंतच बलवान असतो. म्हणूनच राष्ट्राचे हित इच्छिणारे नेहमी घट्ट एकीची प्रशंसा करतात.