निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकाम झाले, नाव विसरलीकार्यार्थी भजते लोकम् यावत्कार्यं न सिध्यति । उत्तीर्णे च परे पारे नौकायाम् किं प्रयोजनम् ॥कामापुरता माणूस लोकांची मनधरणी करतो, तीही काम होईपर्यंतच. पलीकडच्या तीरावर पोहोचल्यावर नावेचे काय काम?