निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानव्यर्थ प्रयत्नवृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनम् । वृथा दानं धनाढ्येषु वृथा दीपो दिवाऽपि च ॥समुद्रावर पडलेला पाऊस व्यर्थ, पोट भरलेल्याला दिलेले जेवण व्यर्थ, श्रीमंताला दिलेले दान व्यर्थ, आणि दिवसा लावलेला दिवाही व्यर्थ.