निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकमळाच्या पानावरचे पाणीयथा पुष्करपत्रेषु पतितास्तोयबिन्दवः । न श्लेषमभिगच्छन्ति तथाऽनार्येषु सौहृदम् ॥कमळाच्या पानांवर पडलेले पाण्याचे थेंब जसे त्यांना चिकटत नाहीत, तशी नीच माणसांत मैत्री टिकत नाही.