निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधनाचे दुःखमय जाळेअर्थानाम् अर्जने दुःखम् अर्जितानां च रक्षणे । आये दुःखं व्यये दुःखं धिग् अर्थाः कष्टसंश्रयाः ॥धन मिळवताना दुःख, मिळवलेले राखताना दुःख; ते येतानाही दुःख आणि जातानाही दुःख. धिक्कार असो या धनाला, जे कष्टांचेच घर आहे.