निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानधनाच्या तीन गतीदानं भोगो नाशः तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य । यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥धनाच्या तीनच गती असतात: दान, उपभोग किंवा नाश. जो दानही करत नाही आणि उपभोगही घेत नाही, त्याच्या धनाची तिसरी गती, म्हणजे नाश, ठरलेलीच.