निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
खऱ्या मित्राची लक्षणे
पापान्निवारयति योजयते हिताय गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति । आपद्गतं च न जहाति ददाति काले सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्तः ॥
खरा मित्र पापापासून परावृत्त करतो आणि हिताकडे वळवतो; गुपित झाकतो आणि गुण प्रकट करतो; संकटात सोडून जात नाही आणि वेळेला देतो. हीच खऱ्या मित्राची लक्षणे, असे सज्जन सांगतात.