निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकोणाला कशाचे भयपादपानां भयं वातात् पद्मानां शिशिराद्भयम् । पर्वतानां भयं वज्रात् साधूनां दुर्जनाद्भयम् ॥झाडांना वाऱ्याचे भय, कमळांना थंडीचे, पर्वतांना वज्राचे—आणि सज्जनांना दुर्जनांचे भय असते.