निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकशावरून काय कळतेआचारः कुलमाख्याति देशमाख्याति भाषणम् । सम्भ्रमः स्नेहमाख्याति वपुराख्याति भोजनम् ॥आचरणावरून कुळ कळते आणि बोलण्यावरून देश. आदरातिथ्यावरून स्नेह कळतो आणि शरीरावरून आहार.