निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानस्नेहाची खरी ओळखदर्शने स्पर्शने वापि श्रवणे भाषणेऽपि वा । यत्र द्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते ॥एखाद्याला पाहताना, स्पर्श करताना, ऐकताना किंवा त्याच्याशी बोलताना ज्याच्यासाठी अंतःकरण विरघळते, त्यालाच स्नेह म्हणतात.