निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानखरी पारख केव्हा होतेजानीयात्प्रेषणे भृत्यान्बान्धवान् व्यसनागमे । मित्रं चापत्तिकालेषु भार्यां च विभवक्षये ॥नोकराची पारख त्याला कामावर पाठवल्यावर होते, नातेवाइकांची संकट आल्यावर, मित्राची आपत्तीच्या वेळी आणि पत्नीची वैभव गेल्यावर.