निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानकेव्हा निघून जावेउपसर्गेऽन्यचक्रे च दुर्भिक्षे च भयावहे । असाधुजनसम्पर्के यः पलायेत्स जीवति ॥आपत्ती ओढवल्यास, परचक्र आल्यास, भयंकर दुष्काळ पडल्यास आणि दुष्टांच्या संगतीत सापडल्यास—जो तिथून निघून जातो, तोच जगतो.