निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजिथे राहू नयेयस्मिन्देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः । न च विद्यागमोऽप्यस्ति वासं तत्र न कारयेत् ॥ज्या देशात ना सन्मान, ना उपजीविकेचे साधन, ना आप्त आणि ना विद्या मिळवण्याची संधी, तिथे वास करू नये.