निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानलक्ष्मी स्वतः कुठे येतेमूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसंचितम् । दम्पत्योः कलहो नास्ति तत्र श्रीः स्वयमागता ॥जिथे मूर्खांना मान मिळत नाही, जिथे धान्याचा भरपूर साठा असतो, आणि जिथे पती-पत्नीत भांडण नसते, तिथे लक्ष्मी न बोलावता आपणहून येते.