निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजिथे भीड ठेवू नयेधनधान्यप्रयोगेषु विद्यासङ्ग्रहणे तथा । आहारे व्यवहारे च त्यक्तलज्जः सुखी भवेत् ॥धनधान्याच्या व्यवहारात, विद्या मिळवण्यात, जेवणात आणि कामकाजात जो भीड सोडतो, तोच सुखी होतो.