निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानवैद्याची काय गरजभोजनान्ते पिबेत् तक्रं दिनान्ते च पिबेत् पयः । निशान्ते च पिबेत् वारि किं वैद्येन प्रयोजनम् ॥जेवणाच्या शेवटी ताक प्यावे, दिवसाच्या शेवटी दूध आणि रात्र संपताना, म्हणजे पहाटे पाणी. मग वैद्याची काय गरज?