निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानजो मैत्री निभावतो तोच आपलायः कश्चिदप्यसंबद्धो मित्रभावेन वर्तते । स एव बन्धुस्तन्मित्रं सा गतिस्तत्परायणम् ॥काहीही नाते नसतानाही जो मित्रभावाने वागतो, तोच बांधव, तोच मित्र, तोच आधार आणि तोच परम आश्रय.