कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरभाषिणं च । सूर्योदये चास्तमिते शयानं विमुञ्चति श्रीर्यदि चक्रपाणिः ॥
मळकट कपडे घालणारा, दात अस्वच्छ ठेवणारा, खादाड, कठोर बोलणारा आणि सूर्योदयाला व सूर्यास्ताला झोपून राहणारा—अशाला लक्ष्मी सोडून जाते. मग तो तिचा पती साक्षात विष्णू का असेना.