निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानगाय कोणाचीधेनुर्वत्सस्य गोपस्य स्वामिनस्तस्करस्य च । पयः पिबति यस्तस्या धेनुस्तस्येति निश्चयः ॥गाय वासराचीही, गुराख्याचीही, मालकाचीही आणि चोराचीही. पण निश्चित गोष्ट ही की जो तिचे दूध पितो, गाय त्याचीच.