निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानत्यागाचे वाढते वर्तुळकुलस्यार्थे त्यजेदेकं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् । ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥कुळासाठी एकाचा त्याग करावा, गावासाठी कुळाचा आणि देशासाठी गावाचा. पण स्वतःच्या आत्म्यासाठी सारी पृथ्वीसुद्धा सोडावी.