निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानप्रत्येकाला त्याच्या भाषेतलुब्धमर्थेन गृह्णीयात् क्रुद्धमञ्जलिकर्मणा । मूर्खं छन्दानुवृत्त्या च तत्त्वार्थेन च पण्डितम् ॥लोभी माणसाला पैसे देऊन वश करावे, रागावलेल्याला हात जोडून, मूर्खाला त्याच्या मनासारखे वागून, आणि शहाण्याला केवळ सत्याने.