निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसापापेक्षाही वाईटसर्पदुर्जनयोर्मध्ये वरं सर्पो न दुर्जनः । सर्पः दशति कालेन दुर्जनस्तु पदे पदे ॥साप आणि दुर्जन यांत साप बरा. साप कधीतरी, वेळ आली तरच डसतो; दुर्जन मात्र पावलोपावली डसतो.