प्रमुख उपनिषदे · ऐतरेयोपनिषद्
स्पर्शाने नाही
तत्त्वचाऽजिघृक्षत् तन्नाशक्नोत्त्वचा ग्रहीतुम् । स यद्धैनत्त्वचाऽग्रहैष्यत्स्पृष्ट्वा हैवान्नमत्रप्स्यत् ॥ ७ ॥
त्याने त्वचेने ते पकडू पाहिले, पण स्पर्शाला ते धरता आले नाही. ते धरता आले असते, तर नुसता अन्नाला हात लावल्यानेच पोट भरले असते. बाजारात फळे हाताळून कुणाचे पोट भरत नाही.