आये हैं सो जाँयगे, राजा रंक फ़कीर।
एक सिंघासन चढ़ि चले, एक बंधे जंजीर॥
जे आले आहेत, ते सगळे जाणार: राजा, रंक आणि फकीर. कोणी सिंहासनावर बसून जातो, तर कोणी साखळदंडांनी बांधलेला.
पदामुळे एवढेच ठरते, की कोण कसा जाणार, मानाने की अपमानाने. जायचे की नाही, हे पद ठरवत नाही.