धनेन किं यन्न ददाति नाश्नुते बलेन किं येन रिपुं न बाधते । श्रुतेन किं येन न धर्ममाचरेत् किमात्मना यो न जितेन्द्रियो वशी ॥
जे दिले जात नाही आणि भोगलेही जात नाही, ते धन काय कामाचे? ज्याने शत्रूला रोखता येत नाही, ते बळ काय कामाचे? ज्याने धर्माचरण होत नाही, ती विद्या काय कामाची? आणि जो जितेंद्रिय नाही, तो आत्मा काय कामाचा?