अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् । अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा ॥
ओंजळीतली फुले दोन्ही हातांना सारखाच सुगंध देतात. संस्कृतमध्ये फुलांना ‘सुमन’ म्हणतात, आणि सज्जनांनाही. सज्जनांचे प्रेमही असेच असते: डाव्या-उजव्या हातासारखे, जवळच्या सर्वांवर सारखेच.