वृत्तं यत्नेन संरक्षेद् वित्तमेति च याति च । अक्षीणो वित्ततः क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ॥
माणसाने प्रयत्नपूर्वक आपल्या आचरणाचे रक्षण करावे, कारण धन तर येत-जात असते. धन गमावलेला माणूस खरोखर हरलेला नसतो, पण ज्याचे चारित्र्य नष्ट झाले तो मात्र खरोखरच उद्ध्वस्त झालेला असतो.