किं दुर्मर्षं तितिक्षूणां किमकार्यमसाधुभिः । किं न देयं वदान्यानां कः परः समदर्शिनाम् ॥
सहनशील माणसांना काय असह्य? दुष्टांना कोणते कृत्य अकर्तव्य? दानशूरांना काय न देण्याजोगे? आणि समदर्शी माणसांना कोण परका? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच: काहीच नाही, कोणीच नाही.