ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यूनः स्थविर आयति । प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ॥
वडीलधारे जवळ आले की तरुणाचे प्राण जणू वर उसळून निघून जातात. उठून उभे राहून नमस्कार केल्याने ते त्याला परत मिळतात. म्हणून तरुणांनी वडीलधाऱ्यांसाठी नेहमी उठून उभे राहावे.