यमो वैवस्वतो राजा यस्तवैष हृदि स्थितः । तेन चेदविवादस्ते मा गंगां मा कुरून् व्रज ॥
मृतांचा न्याय करणारा राजा यम तुझ्या हृदयातच, तुझ्या अंतर्मनाच्या रूपाने राहतो. त्याच्याशी तुझा वाद नसेल, तुझे मन स्वच्छ असेल, तर पाप धुण्यासाठी गंगेला किंवा कुरुक्षेत्राला जाण्याची गरज नाही.