निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणक्षमेचे शस्त्रक्षमा शस्त्रं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति । अतृणे पतितो वह्निः स्वयमेवोपशाम्यति ॥ज्याच्या हातात क्षमेचे शस्त्र आहे, त्याचे दुष्ट माणूस काय बिघडवू शकतो? जशी गवत नसलेल्या जमिनीवर पडलेली आग आपोआप विझते, तसाच क्षमाशील माणसावर केलेला राग आपोआप शमतो.