निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणखरे अलंकारदानेन पाणिर्न तु कङ्कणेन स्नानेन शुद्धिर्न तु चन्दनेन । मानेन तृप्तिर्न तु भोजनेन ज्ञानेन मुक्तिर्न तु मुण्डनेन ॥हाताची शोभा दानाने, कंकणाने नव्हे. शुद्धी स्नानाने, चंदनाने नव्हे. तृप्ती मानाने, भोजनाने नव्हे. आणि मुक्ती ज्ञानाने, मुंडणाने नव्हे.