श्रोत्रं श्रुतेनैव न कुण्डलेन दानेन पाणिर्न तु कंकणेन । विभाति कायः करुणापराणाम् परोपकारैर्न तु चंदनेन ॥
कानाची शोभा कुंडलाने नव्हे, तर ऐकलेल्या ज्ञानाने; हाताची शोभा कंकणाने नव्हे, तर दानाने. दयाळू माणसाचे शरीर चंदनाच्या लेपाने नव्हे, तर परोपकाराने शोभते.