निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
सज्जन काय करत नाही
व्रते विवादं विमतिं विवेके सत्येऽतिशङ्कां विनये विकारम् । गुणेऽवमानं कुशले निषेधं धर्मे विरोधं न करोति साधुः ॥
सज्जन कोणी घेतलेल्या व्रताबद्दल वाद घालत नाही, विवेकाला विरोध करत नाही, सत्याकडे संशयानेच पाहत नाही, नम्रता सोडत नाही. तो गुणांचा अपमान करत नाही, चांगल्या कामात आडकाठी आणत नाही आणि धर्माला विरोध करत नाही.