निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नवाघ स्वतःची शिकार स्वतः करतोन परेणाहृतं भक्ष्यं व्याघ्रः खादितुमिच्छति । एवमेव नरव्याघ्रः परलीढं न मन्यते ॥वाघ दुसऱ्याने आणलेले भक्ष्य खात नाही. त्याचप्रमाणे पुरुषांमधला वाघ, म्हणजे खरा श्रेष्ठ माणूस, दुसऱ्याने भोगलेले उष्टे स्वीकारत नाही.