निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नऊठ, निश्चय करूनहतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥युद्धाला उभ्या योद्ध्याचे काहीच नुकसान नसते: मारला गेला तर स्वर्ग मिळवेल, जिंकला तर पृथ्वीचे राज्य भोगेल. म्हणून त्याने युद्धाचा निश्चय करून उठावे.