निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नग्रंथाचे ओझे वाहणेभारं स वहते तस्य ग्रन्थस्यार्थं न वेत्ति यः । यस्तु ग्रन्थार्थतत्त्वज्ञो नास्य ग्रन्थागमो वृथा ॥ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाही, तो फक्त त्याचे ओझे वाहतो. पण जो ग्रंथाच्या अर्थाचे तत्त्व जाणतो, त्याचे अध्ययन वाया जात नाही.