निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नस्वतः कमावलेले नेतृत्वन अभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने । विक्रमार्जितसत्त्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता ॥जंगलात सिंहाला कोणी अभिषेक करत नाही की कोणताही संस्कार करत नाही. आपल्या पराक्रमाने त्याने बळ कमावलेले असते, म्हणून पशूंचे राजेपण त्याला आपोआपच मिळते.