अङ्गणवेदी वसुधा कुल्या जलधिः स्थली च पातालम् । वल्मीकः च सुमेरुः कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ॥
ज्याने पक्का निश्चय केला आहे, त्या धीराच्या माणसाला सगळी पृथ्वी अंगणाएवढी आणि समुद्र ओहोळाएवढा वाटतो. खोल पाताळ त्याला सपाट जमिनीसारखे आणि सर्वांत उंच सुमेरू पर्वत वारुळाएवढा वाटतो.