निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नज्योत नेहमी वरच जातेकदर्थितस्यापि हि धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम् । अधोमुखस्यापि कृतस्य वह्नेर्नाधः शिखा याति कदाचिदेव ॥धैर्यवान माणसाला कितीही छळले तरी त्याचे धैर्य पुसता येत नाही. मशाल उलटी धरली तरी तिची ज्योत कधीही खाली जात नाही.