निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्नसूर्याचा एकचाकी रथएकचक्रो रथो यन्ता विकलो विषमा हयाः । आक्रामत्येव तेजस्वी तथाप्यर्को नभस्तलम् ॥सूर्याच्या रथाला एकच चाक, सारथी पांगळा आणि सात घोड्यांची विजोड जुंपणी. तरीही तेजस्वी सूर्य रोज संपूर्ण आकाश ओलांडतो. तेजस्वी माणूस साधने अपुरी असली तरी यशस्वी होतो.