नरनारीसमुत्पन्ना सा स्त्री देहविवर्जिता । अमुखी कुरुते शब्दं जातमात्रा विनश्यति ॥
कोडे: ती नर आणि नारीपासून जन्मते, पण तिला देह नाही; तोंड नाही, तरी आवाज करते; आणि जन्मताच नाहीशी होते. ती आहे चुटकी: संस्कृतात पुल्लिंगी असलेला अंगठा आणि स्त्रीलिंगी असलेले बोट यांच्यातून ती वाजते.