निवडक सुभाषिते · Wit & Riddles
कपड्यांचे महत्त्व
किं वाससेत्यत्र विचारणीयं वासः प्रधानं खलु योग्यतायाः । पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥
‘कपड्यांत काय आहे?’—जरा विचार करा, कारण योग्यतेची पहिली ओळख वस्त्रच असते. पीतांबर नेसलेल्या विष्णूला पाहून समुद्राने आपली कन्या लक्ष्मी दिली, आणि दिगंबर शंकराला पाहून विष दिले.