निवडक सुभाषिते · Wit & Riddlesनगाराही ‘धन-धन’ म्हणतोदुन्दुभिस्तु नितरामचेतनस्तन्मुखादपि धनं धनं धनम् । इत्थमेव निनदः प्रवर्तते किं पुनर्यदि भवेत्सचेतनः ॥नगारा तर अगदी निर्जीव, तरीही त्याच्या तोंडून ‘धनं धनं धनं’, म्हणजे ‘पैसा, पैसा, पैसा’, असाच आवाज निघतो. तो सजीव असता तर पैशासाठी किती ओरडला असता.