आशुशब्दस्य अन्तेन कलायाः प्रथमेन च । विहगो यो भवेत्तस्य वर्णं शीघ्रं निवेदय ॥
कोडे: ‘आशु’ शब्दाचे शेवटचे अक्षर आणि ‘कला’ शब्दाचे पहिले अक्षर मिळून एका पक्ष्याचे नाव होते. त्याचा रंग पटकन सांगा. उत्तर: ‘शु’ आणि ‘क’ मिळून ‘शुक’, म्हणजे पोपट; म्हणून रंग हिरवा.