निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदिल्लीश्वर किंवा जगदीश्वरदिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान् पूरयितुं समर्थः । अन्यैर्नृपालैः परिदीयमानं शाकाय वा स्याल्लवणाय वा स्यात् ॥मनोरथ पूर्ण करण्यास एकतर दिल्लीपती बादशहा समर्थ आहे किंवा जगाचा स्वामी परमेश्वर. इतर राजांनी दिलेले फार तर भाजीला किंवा मिठाला पुरते.