मृगाः मृगैः संगमुपव्रजन्ति गावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः । मूर्खाश्च मूर्खैः सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम् ॥
हरणे हरणांच्या, गायी गायींच्या, घोडे घोड्यांच्या संगतीत राहतात; मूर्ख मूर्खांच्या आणि शहाणे शहाण्यांच्या. ज्यांचा स्वभाव आणि आवडीनिवडी सारख्या, त्यांचीच मैत्री जुळते.