निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसहवासानेच नाती जुळतातअबन्धुर्बन्धुतामेति नैकट्याभ्यासयोगतः । यात्यनभ्यासतो दूरात्स्नेहो बन्धुषु तानवम् ॥जवळ राहिल्याने आणि वारंवार भेटल्याने परकाही आपला होतो. आणि दूर राहिल्याने व भेटीगाठी न झाल्याने आप्तांमधलेही प्रेम कमी होते.