निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानदैव बलवान आहेरविनिशाकरयोर्ग्रहपीडनं गजभुजङ्गमयोरपि बन्धनम् । मतिमतां च विलोक्य दरिद्रतां विधिरहो बलवानिति मे मतिः ॥सूर्यचंद्रांना ग्रहण लागलेले, हत्ती आणि साप बंधनात पडलेले, आणि बुद्धिमान माणसे दरिद्री असलेली पाहून माझे मत होते की दैवच बलवान आहे.